Departamentos

Oferta de

Adhyatm Margavaril Pravas (Marathi Edition)

Mais ofertas de Generico

por

Sob Consulta

* Confira sempre o valor atualizado antes de efetuar a compra.

Mais informações da Oferta

Adhyatm Margavaril Pravas (Marathi Edition)

दत्त भक्ती करणं, दत्त प्रेमात तल्लीन होणं आणि दत्त दर्शनाची अपेक्षा करणं हे तर सरासरी सर्वच दत्त भक्तांच्या ठायी दिसतं. बऱ्याच भक्तांच्या तोंडून दत्तांबद्दलचं ओतप्रोत वाहणार प्रेम व आदर मी पहिला आहे. बरेच दत्त भक्त, ज्योतिषी असलेली मंडळी भेटूनही गेली आहेत. श्रद्धा, साधना व योग या पद्धतीने अपेक्षित ते सर्व लोकांना मिळालेलंही आहे. भक्तीत असतात ते भक्त देवाला 'भेटून जा' अशी विनवणी करत असतातच, पण कस पोहचावं त्याच्यापर्यंत हे मात्र त्यांना समजत नाही किंवा बऱ्याचदा काही शारीरिक हालचाली जाणवतात पण काय होतय समजत नाही. खूप अनाकलनीय गूढ जगात आपण रोज जगत असतो. आपली सुखदुःख, भौतिक जग कुरवाळत बसतो आपण आणि मग त्रास सुरु होतो. एकटेपण, वैराग्य येऊन मग अंतर्भूत होतो. अंतर्मुख होतो तेव्हा खरा शोध सुरु होतो. या शोधात माझ्या लिखाणाचा थोडासा तरी उपयोग होईल अशी खात्री आहे. या पुस्तकाचे लिखाण करण्याचा उद्देशच मुळात दत्तभक्त खूप मनापासून ज्या दत्तावर प्रेम करतात त्या दत्ताला प्राप्त करणं सोप्प जावं हा आहे. जेव्हा जे घडायचं तेव्हाच ते घडणार, आश्चर्य असं कि 2010 च्या गुरुपोर्णिमेपासून या गोष्टीच लिखाण घडावं हि इच्छा होती, पण 2020 ला ते लिहून पूर्ण झालं व 2010 ते 2020 च्या दरम्यान आलेल्या अनुभूती इथं मांडता आल्या. दीक्षा साधना व योग यांचा खूप मोठा फायदा मानवी शरीर व मनावर होत असतो. पैसे प्रपंच याच्याही पुढे तुमचं मनःस्वास्थ्य व आरोग्य आहे त्याचा विचार करा. मनःस्वास्थ व शरीर स्वास्थ्यासाठी जनसामान्य जागरूकता आणणं हा हेतू या पुस्तकातून साध्य करण्याचा प्रयत्न या लिखाणातून होईल अशी अपेक्षा आहे.

Mais sobre este produto

Adhyatm Margavaril Pravas (Marathi Edition)

Sob Consulta

* Confira sempre o valor atualizado antes de efetuar a compra.