Oferta de
सूडाचा प्रवास soodacha pravas (Marathi Edition)
Mais ofertas de Generico
por
Sob Consulta
* Confira sempre o valor atualizado antes de efetuar a compra.
Mais informações da Oferta
सूडाचा प्रवास soodacha pravas (Marathi Edition)
संजय येरणे या मान्यवर अभ्यासू लेखकाने उल्लेखल्याप्रमाणे पुरातन काळापासून चालत आलेला सूडाचा प्रवास सोदाहरण सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सद्य:काळात सर्व जनांना न्याय देणाऱ्या मानवधर्माची त्यांनी पाठराखण केली आहे. जाणत्या लोकांना सूडाचा प्रवास वाचून सामाजिक तत्वाधिष्ठित आचरणाबाबत आपले निर्णायक मत बनवायला नक्कीच प्रेरणा मिळेल यात संशय नाही. लेखकाला पुढील लेखनप्रवासाच्या शुभेच्छा!जेष्ठ साहित्यिक : ना. गो. थुटे , वरोरा
Mais sobre este produto
![](https://tecnocracia.com.br/shopping/prod-img/517855.jpeg)
सूडाचा प्रवास soodacha pravas (Marathi Edition)
Sob Consulta
* Confira sempre o valor atualizado antes de efetuar a compra.