Oferta de
Maza Pravas: 1857 Chya Bandachi Hakikat (Marathi Edition)
Mais ofertas de Generico
por
R$ 7,00
* Confira sempre o valor atualizado antes de efetuar a compra.
Mais informações da Oferta
Maza Pravas: 1857 Chya Bandachi Hakikat (Marathi Edition)
1857च्या बंडात अनेकांनी प्राणांची आहुती दिली आणि कित्येकांनी सर्वस्व गमावले. काहींना प्रत्यक्ष तर काहींना अप्रत्यक्षपणे या बंडाची झळ सोसावी लागली. वरसईकर गोडसे भटजीही त्यापैकी एक.जीवघेण्या प्रसंगांतून जावे लागल्यानंतर तो अनुभव सांगावा वा कथन करावा हा मानवी सहजप्रवृत्तीचाच भाग आहे. म्हणूनच या कडूगोड आठवणींचा खजिना गोडसे भटजींच्या लेखणीतून पुढे येतो. या लेखनातून प्रकटणारा प्रांजळपणा, अनुभवलेल्या थरारक प्रसंगातील जिवंत संघर्षाचे नाट्य, अनेकविध गोष्टींच्या नोंदी घेताना येणारे सर्वस्पर्शित्व या लेखनाला लाभले असल्याने त्याचा दर्जा मात्र उंचावलेला आहे.
वरसईकर गोडसे भटजींनी सहा भागात ‘माझा प्रवास’चा कथाभाग मांडलेला दिसतो. त्यामध्ये त्यांच्या अनुभवकथनाचा एक आगळा आविष्कार आहे. इतिहासातील वास्तवाला घेऊन होणारा हा प्रवास त्यातील व्यक्तिचित्रांशी एकरूप होत होत एका अस्सल अनुभवाकडे वाचकाला घेऊन जातो. तो अनुभव देण्याचे सामर्थ्य वरसईकर गोडसे भटजींच्या ‘माझा प्रवास’मध्ये आहे.
या लेखनातील साधेपणा व सच्चेपणा हे ‘माझा प्रवास’चे खास वैशिष्ट्य मानावे लागेल.
Mais sobre este produto
Maza Pravas: 1857 Chya Bandachi Hakikat (Marathi Edition)
R$ 7,00
* Confira sempre o valor atualizado antes de efetuar a compra.